दालन २०२६

गणपती फोटो पाठवा

घरगुती किंवा सार्वजनिक गणपतीचा फोटो शेअर करा. फॉर्म भरा — व्हॉट्सॲप उघडेल; नंतर फोटो attach करून पाठवा.

कसे काम करते

  1. 01

    नाव, फोन आणि मूर्ती घरगुती आहे की सार्वजनिक (मंडळ) ते सांगा.

  2. 02

    पाठवा — गणेश चित्र मंदिराला व्हॉट्सॲप संदेश तयार होईल.

  3. 03

    त्याच व्हॉट्सॲप चॅटमध्ये गणपतीचा फोटो attach करून पाठवा. मंजूर फोटो आम्ही २०२६ दालनात घालू शकतो.

फोटो तपशील

२०२६ दालनासाठी (घरगुती / सार्वजनिक).

फोटो प्रकार

व्हॉट्सॲप उघडल्यानंतर त्याच चॅटमध्ये गणपतीचा फोटो attach करून पाठवा.